Tuesday, February 14, 2023

शिक्षण

 शिक्षण


आपली वागणूक ही प्रत्येकासोबत समान असायला हवी... कोणासोबतही कोणत्याही बाबतीत भेदभाव नसायला हवा... आपण जर शिकून सवरून एखाद्याला त्याच्या कपडे, शिक्षण, बॅकग्राऊंड आणि इतर काही गोष्टीवरून Judge करत असू तर आपल्या त्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही. शिक्षण तुम्हाला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतो, प्रत्येकाला समान नजरेने बघायला शिकवत असत. आणि जर शिक्षणच तुम्हाला द्वेष, भेदभाव आणि विषमता शिकवत असेल तर, मग ते शिक्षण काय कामाच...!!!

✍️वसुधा इंगळे

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...