Mental peace
सकाळी लवकर उठायला कोणालाच आवडत नाही.
सकाळी आपण लवकर उठतो ते आपल्या responsibility मुळे,मग त्या कामाच्या असतात, टेंशन च्या असतात, घरच्यांच्या असतात, पैशांच्या असतात.
पण आपण या life च्या race मध्ये इतके धावत जात आहे की, mental peace नावाची गोष्ट आहे हेच विसरतो.जरा pause घ्या, मोठा श्वास घ्या, mental peace नावाची गोष्ट आहे हे विसरू नका.
आयुष्य खूप सुंदर आहे. जरा आजूबाजूला बघा, फक्त काम, काम, काम हे solution नाही आहे.
सगळ्यांना सगळं achieve करायचं आहे, पण mental peace पण खूप महत्त्वाचा आहे. वेळ परत नाही येत, पैसा परत कमवू शकतोस.
✍️वसुधा इंगळे
