जोडीदाराशी संवाद
जोडीदार प्रेमविवाहाच्या मार्गानं आयुष्यात येवो.
अथवा रीतसर दाखवून' वगैरे येवो.
ती निव्वळ सुरुवात असते.
प्रवासाचा प्रारंभ असतो.
शेवटी अनुकूल, प्रतिकूल वैगेरे अनुभव सहवासानंच जमा होतात.
विसंवाद, संवाद वा सुसंवाद हे टप्पे कालांतरानेच ठरतात.
✍️व पु काळे....
