दृष्टीकोन
प्रेम आजूबाजूला, प्रत्येक ठिकाणी आहेच.. बस्स ते शोधता यायला हव. आणि मी ही नेहमी याच्या त्याच्याच शोधात असते आणि ते मिळत सुद्धा.
तुम्ही जेव्हा 'Humanist' बनून जगत असता तेव्हा सर्वकाही भारीच होत असतं. इतरांना त्रास न देता, इतरांन बद्दल मनात कुठलीही ईर्ष्या न ठेवता, इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होता, कोणाशीही स्पर्धा न करता सतत चेहऱ्यावर स्मित करत, इतरांच्या चुका,उणिवा शोधत बसण्यापेक्षा आपल्या चुका उणिवा शोधून त्यावर काम केलं तर आयुष्य कितीतरी चांगलं होऊ शकत. असं जगणं खूप सोपं आहे.
फक्त आपला दृष्टीकोन तसा असायला हवा...
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment