तुलना करणे
काही व्यक्तींशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय की काही जन आपली तुलना इतरांसोबत करतात.
Fb/ Instagram/ whatsapp वर इतरांचे Enjoyment चे फोटोस बघून हे स्वतःला दुःखी करून घेतात. सर्व आनंदी आहे फक्त आपणच दुःखी आहोत अशी यांची समजूत होतं आहे.
समोरच्या व्यक्तीचा Success बघताना हे त्या व्यक्तीचा Struggle Ignore करतात. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेली मेहनत यांना दिसतं नाही. यांना Success एका रात्रीत हवा असतो पण त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत यांना आवडतं नाही. हे दिवसभर इन्स्टाग्राम वर ऑनलाईन असतात आणि Motivation Reels बघून फक्त टाईमपास करतात. या व्हिडिओस मधून यांना कोणतं motivation मिळतं हे मला कळतं नाही.
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment