इग्नोर
जी व्यक्ती तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.
अशा व्यक्तीला कधीच ignore करु नका, किंवा त्याच्याशी वाईट वागून त्याला गमवू नका.
कारण जीवनात वेळ काढून बोलणारे लोक तुम्हाला खूप भेटतील, पण तुमच्याशी बोलण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसणारे मोजकेच असतात.
✍️वसुधा इंगळे
होय न शि ब लागते असा Wyakti भेटायला
ReplyDeleteखरंच, काही व्यक्ती मूळातच खूप छान स्वभावाच्या असतात. आणि अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असावी.
Delete