Friday, January 26, 2024

26 january

Hi, सगळे मस्त ना..!! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना मस्त गेलाच असेल अशी आशा करते. आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी खूप जणांनी आपले प्राण गमावले. आत्ता सुद्धा जवान आपल्याला सुखाने झोपता यावे म्हणून डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत आहेत. पण वाईट ह्याचे वाटते की मुलांना विचारले की तुमचे रोल मॉडेल कोण आहे. तर ते मोठ्या हुशारीने मूव्ही मध्यल्या हिरोंचे नाव घेतात. रीलस आणि रियल मधला फरकच आजकाल कोणाला दिसत नाहीये. चला तर सुरुवात आपल्यापासून करू real hero आहेत त्यांना त्यांचा मान देऊया. आपल्या देशाचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करूयात. उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...