पुण्यातील एका स्त्रीने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.
तो फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील असे तीने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल😅😅😅
काही इतरांकडून आलेल्या Comments
😅😅
पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे🤣🤣
दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने😅😅
तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे😀😀😀
चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का 😅😅
पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची।
सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम😜🤣
सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का😅😅😅
आठवी : चपाती ताजी हवी का शिळी। 😜😜😜
बेस्ट comment हद्दच केली।
🙄🙄🙄
चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल।
🤣🤣🤣
चपात्या घडीच्या हव्या का फुलके।
😜😜😜
Winner:
चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या ।
🤣🤣🤣🤣🤣🤣



