Hiii, सगळे मस्त ना...!
तुम्हाला जर कधी वाटत असेल की लोक फक्त माझा कामापुरता वापर करून घेतात.फक्त काम असेल तेव्हाच लोक आपली आठवण काढतात. अशी लोक जेव्हा आपल्याला कळतील की काही लोक फक्त आपला कामापुरता वापर करतात. त्यांच्या बोलण्यात यायचे नाही. आणि महत्वाचे म्हणजे, "नाही" बोलायला शिकायचं.
हे तर झालं, पण तुम्ही जर माझ्यासारख्या विचारांचे असाल की, ज्यांना अशा कामापुरते नाव काढणाऱ्या लोकांना सुद्धा मदत करायला आवडत असेल तर मनात फक्त एवढेच आणायचे की आपण ते काम करण्यायोग्य आहोत म्हणून लोक आपल्याला आठवत आहेत. बाकी कोणाचे काही अडू नये. कोणी कसे का असेना आपण थोडी मदत केली तर काय बिघडते. बाकी त्याची जाणीव ठेवो न ठेवो हा त्यांचा प्रश्न आहे. पण माणुसकीची जाण आपण का सोडायची ना..! उद्या भेटू अशाच एका विचारासोबत. हसत रहा, खुश रहा.bye
✍️ वसुधा इंगळे
Great
ReplyDeleteThank you so much
Delete