Hii, सगळे मस्त ना..!
आयुष्य जगत असताना कधीचं स्वतःला कमी समजायचे नाही. जे सगळ्यांकडे आहे तेच जर आपल्याकडे नसेल तर एवढे समजायचे की common गोष्टी साठी मला बनलो नाहीये.
कारण मी वेगळी आहे.. मै मेरी फेव्हरेट हू.. तुम्ही सगळे जे वाचत आहात तुम्ही best आहात. फक्त एवढे लक्षात ठेवा हरला तरी चालेल पण जिंकणारा बोलला पाहिजे हा खेळ आयुष्यातला सगळ्यात कठीण होता. त्यामुळे कशालाच घाबरायचे नाही काही गमवायला तर मुळीच नाही. आपण strong आहोत. हसत रहा, खुश रहा.bye
✍️वसुधा इंगळे.
No comments:
Post a Comment